Header Ads

दि.०८ जुलै : वाशिम जिल्ह्यात २ पॉझिटिव्ह : एकुण रुग्ण संख्या झाली १३४ : आज ११४ अहवाल निगेटिव्ह

दि.०८ जुलै : वाशिम जिल्ह्यात २ पॉझिटिव्ह : एकुण रुग्ण संख्या झाली १३४

आज ११४ अहवाल निगेटिव्ह 

वाशिम (जनता परिषद) दि. ०८- आज संध्याकाळी ६.३० वाजता वाशिम जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ११६ कोरोना चाचणी विषयक अहवाल प्राप्त झालेत. यांतील ११४ हे निगेटिव्ह आले असून २ पॉझिटिव्ह आले आहेत.
आसन गल्ली, रिसोड येथे सुरत (गुजरात) येथून परतलेला २८ वर्षीय व्यक्ती व मालेगांव शहरातील २६ वर्षीय तरुणाचा या दोघांमध्ये समावेश आहे. मालेगांव येथील व्यक्ती हा यापुर्वीच्या कोरोनाबाधीताचे संपर्कातील आहे. 
यामुळे वाशिम जिल्ह्यातील एकुण रुग्णांची संख्या ही १३४ झाली आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.